Red Section Separator

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे

Cream Section Separator

गेल्या अनेक वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा ’ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे.

या मालिकेतील जेठालाल आणि तारक मेहता ही जोडी घराघरात प्रसिद्ध आहे.

मात्र तारक मेहता हे पात्र साकारणारे शैलेश लोढा यांनी हा शो सोडला आहे.

शैलेश लवकरच एक कविता शो होस्ट करताना दिसणार आहे.

शैलेश लोढा हे तो वाह भाई वाह हा कविता शो होस्ट करत आहे.

यात प्रेक्षकांना कविता ऐकायला मिळणार तसेच व्यंगचित्रही पाहायला मिळणार आहेत.

शैलेश एक अभिनेता असून कवी आणि लेखक देखील आहेत.