Red Section Separator
वाढत्या वयानुसार लाईफस्टाईल बदलावी, त्यामुळे हाडे मजबूत राहतात.
Cream Section Separator
काही पदार्थांमुळे हाडांना इजा पोहोचते, अशा वेळी हे पदार्थ तुम्ही टाळले पाहिजे.
सॉफ्ट ड्रिंक्स्माध्ये मोठ्या प्रमाणात साखर आणि कॅफीन असतं ज्यामुळे हाडांना इजा पोहोचते.
काही प्रकारचे मांस खाल्यास शरीरात कॅल्शियमची कमतरता होते, त्यामुळे जास्त मांस खाणे टाळा.
चहा, कॉफी आणि चॉकलटमध्ये कॅफीन असत, त्यामुळे कॅल्शियम उत्सर्जन वाढतं.
तंबाखुमध्ये निकोटीन असतं आणि त्यामुळे कॅल्शियमला धोका पोहोचतो.
जास्त प्रमाणात मीठ आणि साखर खाल्ल्यास कॅल्शियमचे उत्सर्जन वाढतं.
ज्यांच्या शरीरात कमी मसल मास असतं त्यांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवते.