Red Section Separator

येत्या काही दिवसात खरीप हंगामातील पिकांची काढणी देखील पूर्ण होणार आहे.

Cream Section Separator

अशा परिस्थितीत देशात आता रब्बी हंगामाला लवकर सुरुवात होईल.

येत्या काही गव्हाच्या पेरणीला सुरुवात होणार आहे.

शेतकऱ्यांनी 20 ऑक्टोबर पासून गव्हाच्या पेरणीला सुरुवात केली पाहिजे.

लवकर पेरल्या जाणाऱ्या वाणांसाठी शेतकरी 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान पेरणी करू शकतात.

गव्हाच्या इतर जातींबद्दल बोललो तर 10 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर हा काळ पेरणीसाठी सर्वात योग्य आहे.

शेतकऱ्यांनी विविध बियाणे एकत्र न मिसळता एकाच जातीचे बियाणे एकाच शेतात पेरले पाहिजे.

चांगल्या उत्पादनासाठी प्रमाणित बियाणेच वापरावे आणि पेरणीपूर्वी बियाण्यांवर प्रक्रिया करावी म्हणजे बियाण्यातील रोगाची शक्यता कमी होते.

थिरम आणि कॅप्टनचा वापर बीजप्रक्रियेसाठी करता येतो. पेरणीच्या वेळी खोल नांगरणी केली तर बियाणे उगवत नाहीत.