Red Section Separator

कार खरेदी केल्यानंतर तिची काळजी घेणे गरजेचे असते.

Cream Section Separator

हिवाळ्यात थंडीत कारची काळजी घेतली नाही तर कारचे इंजिन गोठू शकते.

थंडीच्या दिवसात कारची या पाच प्रकारे काळजी घ्या

हिवाळ्यात कारच्या बॅटरीचीही काळजी घ्यावी लागते.

कारमधील बॅटरी खूप जुनी झाली असेल, तर नवीन बॅटरी लावणे

गाडीमध्ये फॉग लाईट लावा

कारमध्ये फॉग लाइट्स नसतील तर थंडी सुरू होण्यापूर्वी ते नक्कीच मिळवा.

कारचे वाइपर योग्यरित्या काम करत नसल्यास, ते बदलणे चांगले.

धुक्यात कारला रिफ्लेक्टर टेप लावल्यास प्रकाश परावर्तित होऊन अपघाताचा धोका कमी होतो.

थंडी सुरू होण्यापूर्वी सर्व्हिसिंग करा