Red Section Separator
मासिक पाळी दरम्यान तुमच्या त्वचेची काळजी घेण्याचे ६ मार्ग
Cream Section Separator
मासिक पाळी दरम्यान तुमची त्वचा खूप तेलकट होत असेल तर तुम्ही एलोवेरा जेल लावून या समस्येपासून मुक्त होऊ शकता.
Red Section Separator
त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी पेट्रोलियम जेली वापरू शकता.
Red Section Separator
मासिक पाळीच्या दरम्यान स्किन स्क्रब करणे.
Red Section Separator
मासिक पाळी दरम्यान त्वचा खूप संवेदनशील बनते, त्यामुळे या काळात मेकअप टाळा.
Red Section Separator
भरपूर पाणी प्या पाळीदरम्यान शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे.
Red Section Separator
भरपूर पाणी पिल्याने तुमच्या चेहऱ्यावर तेज दिसून येते.
Red Section Separator
तुमच्या आहारात लोह, ओमेगा -3 आणि जीवनसत्त्वे असलेले पदार्थ समाविष्ट करणे आवश्यक आहे.