Red Section Separator
तेलकट त्वचा असणाऱ्यांनी आहाराकडे विशेष लक्ष द्यावे
Cream Section Separator
गोड, मसालेदार, तेलकट, चमचमीत, झणझणीत, तुपकट पदार्थ टाळावेत.
तेलकट त्वचा असणाऱ्यांनी आठवड्यातून एकदा तरी चेह-यावर वाफ घ्यावी.
यामुळे त्वचेत वाजवी पेक्षा जास्त असणारे तेल कमी होते.
त्वचेच्या छिद्रांत साठणारा तेलकटपणा कमी होण्यास मदत होते.
याखेरीज रंगीत भडक सौंदर्य प्रसाधनांचा वापर टाळावा.
यात असलेल्या रंगीत घातक रासायनिक पदार्थांनी त्वचेला अपाय होऊ शकतो.
त्वचेवरील अनावश्यक तेल कमी करण्यासाठी लेप किंवा फेसपॅकचा वापर करावा.
दिवसभरातून 4-5 वेळा थंड पाण्याने तोंड स्वच्छ धुवावे.