Red Section Separator

हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते.

Cream Section Separator

अनेकांची त्वचा हिवाळ्यात कोरडी पडते.

त्यासाठी लोक वेगळ्या क्रिम वापरतात.

भेगा घालवण्यासाठी, पायांच्या तळव्याची त्वचा मुलायम करण्यासाठी तुम्ही हे होम मेड फॅक तयार करू शकता.

तुम्ही हिवाळयात कोरफड जेलचा पॅक वापरू शकता

मध आणि टी ट्री ऑइलचा पॅक यासाठी सर्वोत्तम आहे

हिवाळ्यात साबणाचा वापर कमी करा

कोरड्या त्वचेसाठी कोल्ड क्रीमचा आवर्जून वापर करावा