Red Section Separator
तमन्ना भाटिया ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
Cream Section Separator
तिने हिंदी, तेलुगू आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
तमन्ना भाटियाने आपल्या करिअरची सुरुवात 15 वर्षांची असताना केली
तमन्नाच्या पहिल्या चित्रपटाचे नाव 'चांद सा रोशन चेहरा' होता. जो चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला
तमन्ना भाटियाने तिच्या करिअरची सुरुवात बॉलिवूडमधून केली होती, पण नंतर ती साऊथ इंडस्ट्रीकडे वळली.
तमन्ना भाटियाने 2005 मध्ये 'श्री' चित्रपटात काम केले आणि ती साऊथची सुपरस्टार बनली.
तमन्ना भाटिया दिसायला खूपच सुंदर आहे. तिचे इंस्टाग्रामवर 18M फॉलोअर्स आहेत.
तमन्ना भाटियाने 2013 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि अजय देवगण सोबत हिम्मतवालामध्ये दिसली होती.
तमन्ना भाटिया ही खऱ्या अर्थाने 'बाहुबली'मुळे अधिक चर्चेत आली होती.