Red Section Separator

हातावरील टॅनिंग दूर करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

Cream Section Separator

यासाठी तुम्हाला 2-3 चमचे दही आणि 1 टेबलस्पून लिंबाचा  रसलागेल.

दह्यात लिंबाचा रस मिसळा. ही पेस्ट हातावर लावा आणि 15 मिनिटे राहू द्या.

ते साध्या पाण्याने धुवा. ही पेस्ट तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोनदा हातावर लावू शकता.

2 मध्यम आकाराचे टोमॅटो घ्या आणि टोमॅटोची घट्ट पेस्ट बनवा.

ही पेस्ट हातावर लावा. 15 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

लिंबू, पाणी, कापूस घ्या. प्रथम लिंबाचा रस काढा. तो पाण्याने पातळ करा.

त्यात कापसाचा गोळा भिजवून हाताला लावा. 15-20 मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवा.

त्वचेच्या टॅनचे परिणाम कमी करण्यास मदत करतात.