Red Section Separator

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही लोकप्रिय मालिका गेल्या 12-13 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय.

Cream Section Separator

या मालिकेतील प्रमुख कलाकार असलेले जेठालाल म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी यांचा आज वाढदिवस आहे.

Red Section Separator

जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी यांच्याविषयी काही मनोरंजक माहिती आपण जाणून घेऊ...

दिलीप जोशी यांनी 1989 मध्ये त्यांच्या अभिनय क्षेत्रात मैने प्यार किया चित्रपटातून सुरूवात केली.

Red Section Separator

वयाच्या 12 व्या वर्षी ते बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करत होते. तेव्हा त्यांना कामाचे ५० रुपये प्रत्येक भूमिकेसाठी मिळत होते.

दिलीप जोशी तारक मेहता मालिका साइन करण्यापूर्वी १ वर्ष बेरोजगार होते.

प्रथम दिलीप जोशी यांना जेठालाल ऐवजी चंपकलाल भूमिकेची ऑफर दिली होती.

Red Section Separator

मात्र जेठालालच्या भूमिकेला आपण न्याय देऊ असं दिलीप जोशी यांना वाटलं. त्यांनी जेठालालसाठी ऑडिशन दिले.

जेठालाल भूमिका साकारण्यासाठी दिलीप जोशी प्रत्येक एपिसोडला दीड लाख रुपये मानधन घेतात.

या शोमधील सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते आहेत. दिलीप जोशी यांची संपत्ती 43 कोटींपर्यंत आहे.