Red Section Separator

टाटा मोटर्सने प्रिमियम हॅचबॅक कार Altroz चे 4 प्रकार बंद केले आहेत

Cream Section Separator

Tata Altroz ला Septi च्या बाबतीत 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.

Tata Motors ने Altroz चे 1 नवीन प्रकार लाईनअपमध्ये जोडले आहे.

कंपनीने हाय-स्ट्रीट गोल्ड एक्सटीरियर शेड बाजारात पुन्हा लाँच केली.

Tata Altroz ची एक्स-शोरूम किंमत 6.30 लाख रुपयांपासून सुरू होते.

कंपनीने Altroz च्या लाइनअपमध्ये नवीन XT डार्क एडिशन जोडले आहे.

Tata Altroz ची बाजारात Hyundai i20 आणि मारुती बलेनोशी स्पर्धा आहे.