Red Section Separator
भारतीय बाजारात टाटा मोटर्सच्या कार्सना प्रचंड मागणी असते.
Cream Section Separator
ग्राहकांच्या मागणीनुसार ही कंपनी बाजारात सतत नवनवीन कार आणत असते.
नुकतेच या कंपनीने सप्टेंबर महिन्यात 47 हजार कार विकल्या आहेत.
यामध्ये नेक्सॉन, टाटा पंच आणि Tiago EV सारख्या कार्सचा समावेश आहे
नेक्सॉन आणि पंचच्या विक्रमी विक्रीमुळे कंपनीने गेल्या महिन्यात 47,654 ची मासिक विक्री गाठली.
गेल्या महिन्यात, आपल्या पिक-अप वाहनांचे नवीन मॉडेल लॉन्च करण्याबरोबरच, कंपनीने इलेक्ट्रिक अवतारात टियागो हॅचबॅक देखील लॉन्च केले.
Tata Tiago EV (Tata Tiago EV) बद्दल बोलायचे झाले तर कंपनीने त्याची सुरुवातीची किंमत 8.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
Tiago EV बद्दल बोलायचे तर, हे दोन बॅटरी पॅक पर्यायांसह 7 प्रकारांमध्ये सादर केले गेले आहे.