Red Section Separator

टाटा मोटर्सची नवी कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.

Cream Section Separator

टाटा मोटर्सच्या गाड्यांवर आकर्षक ऑफर आहे. ती आपण जाणून घेऊ.

Tata Tiago: हि कार खरेदी केल्यावर तुम्हाला १८,००० रुपयांची सूट मिळेल.लत समाविष्ट आहे.

१८ हजारांची सूट Tata Tiago च्या XE, XM आणि XT व्हेरिएंटवर उपलब्ध असेल.

टाटा टिगोर कार खरेदी केल्यास २३,००० रुपयांची सूट मिळणार आहे.

Tata Nexon वर रु ८००० रूपयांची सूट आहे.

Tata Altroz: चे पेट्रोल व्हेरिएंट विकत घेतल्यावर तुम्हाला ७५०० रुपयांची सूट मिळत आहे.

Tata harrier: तुम्ही टाटा हॅरियर एसयूवी खरेदी केल्यास तुम्हाला ४० हजार रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट आहे.

Tata Safari: टाटा सफारी खरेदीवर  ४० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे.