Red Section Separator
टाटा मोटर्सने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 1 जुलै 2022 पासून वाढवणार आहे.
Cream Section Separator
या किंमती 1.5 टक्क्यांनी ते 2.5 टक्क्यांनी वाढणार आहे.
मॉडेल आणि वेरिएंटच्या आधारावर वाढीचे प्रमाण बदलू शकते.
उत्पादन प्रक्रियेतील खर्चात वाढ झाल्यामुळे ही वाढ करणे आवश्यक असल्याचे टाटांचे म्हणणे आहे.
टाटा मोटर्स विविध प्रकारच्या इंटरमीडिएट, मध्यम आणि जड व्यावसायिक वाहने ऑफर करते.
यामध्ये टाटा एस आणि इंट्रा, पिक-अप आणि टिप्पर ट्रक्स, ट्रॅक्टर-ट्रेलर यासारख्या वाहनांचा समावेश आहे
2022 मध्ये एकूण व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत वर्ष-दर-वर्षी 188 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
जानेवारी आणि एप्रिल 2022 मध्ये किमती वाढवल्यानंतर टाटा मोटर्सने तिसर्यांदा किंमती वाढवल्या आहेत.