Red Section Separator
भारतातील सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकल्या जाणार्या SUV पैकी एक, Tata Nexon हि एक आहे
Cream Section Separator
तुम्ही 1 लाखांच्या डाउन पेमेंटसह टाटा नेक्सॉनचे बेस मॉडेल Nexon XE आणि दुसरे सर्वात स्वस्त मॉडेल Nexon XM घरी आणू शकतात.
Tata Nexon चे XE, XM, XM (S), XM+ (S), XZ+, XZ+ (HS), XZ+ (L) आणि XZ+ (P) तसेच डार्क एडिशन सारख्या ट्रिम लेव्हलमध्ये एकूण 67 व्हेरियंट आहेत
ही SUV डिझेल आणि पेट्रोल इंजिन पर्यायांसह ऑफर केली जाते, जी 1499 cc पर्यंत आहे.
मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायामध्ये ऑफर केलेल्या या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे मायलेज 22.07 पर्यंत आहे.
जर तुम्ही Nexon XM ला रु. 1 लाख डाउन पेमेंट करून वित्तपुरवठा केला तर तुम्हाला रु. 8,73,035 चे लोन मिळेल.
जर व्याज दर 9% असेल, तर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी मासिक हप्ता म्हणून 18,123 रुपये द्यावे लागतील.