Red Section Separator
3G, 4G, नंतर आता बाजारात 5G, स्मार्टफोनची एन्ट्री होऊ लागली आहे. वेगवेगळ्या मोबाईल कंपन्या हे फोन लॉन्च करत आहे.
Cream Section Separator
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल कंपन्यांकडून स्वस्तात मस्त फीचर्स देणारे 5G, लॉन्च केले जाऊ लागले आहे.
नुकतेच TCL Stylus 5G स्मार्टफोन अमेरिकेत लाँच झाला आहे.
याची खासियत म्हणजे या स्मार्टफोन सोबत सॅमसंगच्या Galaxy Note सारखं एक स्टायलस देण्यात आलं आहे.
TCL Stylus 5G स्मार्टफोनची किंमत मात्र किफायतशीर ठेवण्यात आली आहे. TCL Stylus 5G स्मार्टफोन 260 डॉलर (सुमारे 20,000 रुपये) ठेवण्यात आली आहे.
TCL Stylus 5G स्मार्टफोनमध्ये 6.81-इंचाचा एचडी LCD डिस्प्ले देण्यात आला आहे.
Red Section Separator
यातील स्टायलसचा वापर करण्यासाठी खास अॅप देण्यात आले आहे. यातील एक अॅप हस्तक्षर टेक्स्टमध्ये रूपांतरित करू शकतं.
Red Section Separator
तर स्पेशल कॅल्क्युलेटर अॅप हातानं लिहीलीलेली समीकरणं ओळखतो. स्मार्टफोनमध्ये ऑडियो जॅक आणि फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो.
Red Section Separator
हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे.
Red Section Separator
फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. जी मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते.
Red Section Separator
TCL Stylus 5G स्मार्टफोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.