Red Section Separator
दिवाळी सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्त्व आहे.
Cream Section Separator
खरंतर वसुबारपासूनच दिवाळीला सुरुवात होते.
तेव्हापासून भाऊबीजेपर्यंत दिवाळीचा सण असतो.
प्रत्येक सणाचं, त्यादिवशीच्या पूजेचं वेगवेगळं महत्त्व आहे.
या प्रत्येक दिवसाच्या पूजेचा एक शुभ मुहूर्त आहे.
दिवाळी : 24 ॲाक्टोबर : लक्ष्मी पूजा
लक्ष्मी पूजेचा मुहूर्त : सायं. 7.02 ते 8.23 पर्यंत
भाऊबीज : 26 ॲाक्टोबर शुभ मुहूर्त : दुपारी 1.18 ते 03.33 पर्यंत