Red Section Separator

आजकाल चांगले फीचर्स असलेले स्मार्टफोन्स देखील 10,000 रुपयांच्या रेंजमध्ये येत आहेत.

Cream Section Separator

या फीचर्समध्ये चांगला कॅमेरा, चांगली बॅटरी, चांगला प्रोसेसर आदी सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

Red Section Separator

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला 10,000 रुपयांच्या रेंजमधील सर्वोत्तम स्मार्टफोन सांगणार आहोत.

White Line
Red Section Separator

Xiaomi Redmi 9- फोनमध्ये 6.53-इंच स्क्रीनवरून IPS LCD डिस्प्ले उपलब्ध आहे.

Red Section Separator

यात 13 एमपी मुख्य रिअर कॅमेरा 5 एमपी फ्रंट कॅमेरा आहे. यात 5000 mAh बॅटरी असून याची किंमत 9,099 रुपये आहे.

Red Section Separator

Micromax IN 2B – 6.52-इंच स्क्रीन, 13 एमपी कॅमेरा, 5000 mAh बॅटरी असलेला हा फोन 8,499 रुपयांना आहे.

Red Section Separator

Realme C31- 6.52 इंच स्क्रीन, 13 MP मेन रियर कॅमेरा, 5000 mAh बॅटरीसह हा फोन 8,499 रुपयांना उपलब्ध आहे.

White Line
Red Section Separator

Moto E 40- हा फोन UNISOC T700 प्रोसेसरने सुसज्ज आहे. 5000 mAh बॅटरी आहे. या फोनची किंमत 9,999 रुपये आहे.

Cream Section Separator

Infinix Smart 5A- MediaTek Helio A20 प्रोसेसर या फोनमध्ये उपलब्ध आहे. या फोनची किंमत 6,999 रुपये आहे.