Red Section Separator

एमजी मोटर इंडिया देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत आहे.

Cream Section Separator

या उत्पादनाच्या माध्यमातून बाजारातील हिस्सा वाढवण्याची कंपनीची योजना आहे.

MG City EV हे दोन सीटर इलेक्ट्रिक वाहन असेल जे शहरातील राइड्ससाठी डिझाइन केलेले आहे.

दोन आसनी इलेक्ट्रिक कार ऑटो एक्सपोमध्ये दाखवली जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

सिटी EV ही MG ची दुसरी इलेक्ट्रिक ऑफर असेल आणि ती एप्रिल-जून 2023 च्या आसपास विक्रीसाठी जाण्याची अपेक्षा आहे.

मात्र, दोन सीटर असल्याने ही कंपनीची आणि देशातील सर्वात स्वस्त कार असू शकते.

मात्र, दोन सीटर असल्याने ही कंपनीची आणि देशातील सर्वात स्वस्त कार असू शकते.

इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि रोटरी ड्राइव्ह सिलेक्टर यांसारख्या लेटेस्ट सुरक्षा फीचर्ससह ही ईव्ही पाहिली जाऊ शकते.