Red Section Separator

हमिंगबर्ड त्याचा आकार आणि कौशल्यामुळे जगभर प्रसिद्ध आहे.

Cream Section Separator

हमिंगबर्ड या पक्षाच्या 350 प्रजाती आहेत.

हमिंगबर्ड 5 ते 23 सेंटीमीटर आकारापर्यंत असतात.

या इवलुश्या पक्षाचे वजन 2 ग्रम ते 20 ग्रमपर्यंत भरते.

इतर पक्षी एका सेकंदात 12 वेळा पंखाची उघडझाप करू शकतो.

त्याचवेळी हमिंगबर्डच्या बऱ्याच जाती एका प्रति सेकंद 50 ते 80 वेळा पंख फडफडवतात.

जेव्हा हमिंगबर्ड झेप घेतो तेव्हा पंख फडफडवण्याचा वेग प्रतिसेकंद 200 इतका असतो.

हमिंगबर्डचं हृदय एका मिनिटात 1200 वेळा धडधडते

हमिंगबर्डची नजर अतिशय तीक्ष्ण असते. अल्ट्राव्हायलेट किरणही तो पाहू शकतो.