या कारचे मॉडेल एका खासगी कलेक्टरने विकत घेतले आहे. विशेष प्रसंगी ही कार सार्वजनिक प्रदर्शनासाठी उपलब्ध करून देईल, असे आश्वासन त्याने कंपनीला दिले असले, तरी या कारचे दुसरे मॉडेल अद्याप मर्सिडीज-बेंझकडेच आहे आणि कंपनीच्या संग्रहालयाची शोभा वाढवत राहील.