Red Section Separator
भारतात चित्रपटांची सर्वाधिक निर्मिती केली जाते.
Cream Section Separator
दरवर्षी सर्व भाषांमध्ये सुमारे 16,000 ते 18,000 चित्रपट प्रदर्शित होतात.
आरआरआरRRR हा चित्रपट 550 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता.
रजनीकांतचा 2.0 चित्रपटाचे बजेट सुमारे 500 कोटी रुपये होते.
ब्रह्मास्त्र, सिनेमाचे बजेट तब्बल 410 कोटी रुपये होते.
साहो 300 कोटी रुपयांच्या निर्मिती खर्चासह बनला होता
राधे श्याम सुमारे 300-350 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला
बाहुबली 2: द कन्क्लूजन हा चित्रपट 250 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता.