Red Section Separator
500 आणि 2000 रुपयांच्या बनावट नोटांमुळे अनेकांना फसवणुकीचा सामना करावा लागतो.
Cream Section Separator
नोटा बनावट की खऱ्या आहेत हे ओळखणं थोडं अवघड जातं.
बनावट नोटा ओळखता याव्यात यासाठी RBI ने काही महत्त्वाची माहिती सांगितली आहे.
नोट दुमडल्यास सिक्युरिटी थ्रेडचा रंग हिरव्यावरुन निळा होतो.
जुन्या नोटच्या तुलनेत आरबीआयचे गवर्नर यांची सही, प्रॉमिस क्लॉज आणि आरबीआयचा लोगो हा थोडा शिफ्ट झालेला आहे.
नोटच्या उजव्या बाजूला अशोकस्तंभ आहे. नोट कधी छापण्यात आली त्याचं वर्षही लिहिण्यात आलं आहे
स्वच्छ भारतचा लोगोही प्रिंट आहे.
नोटच्या वरच्या बाजुला डावीकडे आणि खालच्या बाजुला उजवीकडे नंबर्स हे उजवीकडून डावीकडे मोठे होत जातात.