Red Section Separator

अंदमानातून सुरु झालेला मान्सूनचा प्रवास केरळमार्गे महाराष्ट्रात दाखल होतो असं एकंदर चित्र असतं.

Cream Section Separator

यंदा ठरलेल्या तारखेच्या आधीच मान्सून अंदमानात आला आणि त्याच्या प्रवासाला वेगही मिळाला.

Red Section Separator

केरळमध्येही पाऊस लवकरच हजेरी लावत महाराष्ट्रात दाखल होण्यास पूरक परिस्थिती तयार झाली.

पण मान्सूनची सुरुवात होण्यापूर्वीच गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये

Red Section Separator

जोरदार पाऊस सुरु असल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

आयएमडीच्या माहितीनुसार केरळच्या उत्तर किनारपट्टीसोबतच त्यापलीकडील...

परिसरामध्ये प्रतीतास 40-50 किमी वेगाने वारे वाहतील.

Red Section Separator

वाऱ्याचा वेग ताशी 60 किमी इतकाही असू शकतो.

याच धर्तीवर मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.