Red Section Separator
झोप न लागणे हा निद्रानाश नावाचा आजार आहे.
Cream Section Separator
या आजारावर त्वरीत उपचार न केल्यास शरीरात मधुमेह, उच्च रक्तदाब असे इतर आजार होण्याचा धोका असतो.
चिंता कमी करण्यासाठी, आरामाँसाठी आणि चांगली झोपेसाठी लोकांनी कॅमोमाइल चहाचा वापर करावा
वेदना कमी करण्यासाठी आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लेमनग्रासचा वापर करावा
लिंबूपाणी - झोपायच्या आधी एक कप कोमट लिंबू पाणी पचन सुधारण्यासाठी तसेच चांगली झोप वाढवते.
गरम दूध - हे एक संप्रेरक आहे जे झोपेचे नियमन करते.
चेरी रस -झोपण्यापूर्वी चेरीचा रस सेवन करा.
दिवसातून दोनदा चेरीचा रस पिल्याने झोप सुधारते