Red Section Separator

जर तुम्ही 5G स्मार्टफोनच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी OPPO F19 Pro+ 5G बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

Cream Section Separator

या फोनची किंमत २९ हजार ९९० रुपये आहे. या फोनला तुम्ही फ्लिपकार्टवरून ४० टक्के डिस्काउंट सोबत १७ हजार ९९० रुपयात खरेदी करू शकता.

तुम्ही जर IDFC First Bank Credit Card वरून पेमेंट केले तर तुम्हाला १० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो.

अशीच ऑफर फेडरल बँक क्रेडिट व डेबिट कार्डवर सुरू आहे. ज्यात तुम्हाला १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळतो.

या फोनवर एक्सचेंज ऑफर सुद्धा दिली जात आहे. तुमचा फोन जर चांगल्या स्थितीत असेल तर तुम्ही याला फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.

यानंतर तुम्हाला १७ हजार रुपयांपर्यत डिस्काउंट मिळू शकतो. परंतु, हे तुमच्या फोनवर अवलंबून आहे.

फोनचे कंडिशन कसे आहे. मॉडल चांगले असल्यास तुम्हाला १७ हजारांपर्यंत सूट मिळू शकते.

Oppo F19 Pro+ 5G मध्ये 8GB RAM आणि 128GB Storage चे ऑप्शन मिळते.

याचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा तर फ्रंट कॅमेरा १६ मेगापिक्सलचा आहे. या फोनमध्ये 4310 mAh ची बॅटरी दिली आहे.