Red Section Separator
बॉक्स ऑफिसवर सध्या बॉलिवूड पेक्षा सध्या टॉलिवूड सिनेमांचा बोलबाला राहिला.
Cream Section Separator
यातच प्रेक्षकांसाठी टॉलिवूडच्या काही हिट सिनेमांचे सीक्वेल भेटीस येणार आहे.
Red Section Separator
पुष्पा द राइज', 'आरआरआर' आणि 'केजीएफ 2' यासह अन्य कोणते सिनेमे आहेत ते जाणून घेऊ.
केजीएफ 3: 'केजीएफ 3' हा सिनेमा 2025 मध्ये रिलीज होणार असे म्हटले जात आहे.
Red Section Separator
पुष्पा 2 : मागील वर्षात सिनेमागृहात रिलीज झालेल्या या सिनेमाचा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बाहुबली 3 : बाहुबलीच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. सध्या प्रभास आणि राजामौली या सिनेमाच्या तिसऱ्या भागावर काम करत आहेत.
विक्रम : कमल हासनच्या 'विक्रम'ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे निर्मात्यांनी विक्रमचा पुढचा भाग रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.
Red Section Separator
कॅथी : 'कॅथी' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. आता या सिनेमाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.