Red Section Separator

यामध्ये Chat Folder बनवणे खूप सोपे

Cream Section Separator

Chat Folder च्या मदतीने वेगवेगळ्या लेबलमध्ये तयार करुन त्याला ठेवले जाऊ शकते.

Nearby People आणि Groups ला अॅड करणे

टेलिग्राम युजर्स आणि ग्रुप्सला लोकेशनच्या आधारावर सर्च करण्याची परवानगी देते.

पाठवलेलेल्या मेसेजला एडिट करणे आहे सोपे

चॅट करताना जर चुकीचा मेसेज लिहिला गेला तर त्याला एडिट करणे सोपे आहे.

Sender ला मेसेज डिलिट करणेही शक्य

यूजर मेसेजला फक्त त्याच्यासाठीच नव्हे तर सेंडर साठीही डिलिट करू शकतो.

टेलिग्राम आपल्याला एकच अॅपला खूप सारे अकाऊंट चालवण्याची मुभा देतो.