Red Section Separator
तज्ज्ञांच्या मते हे काही शेअर्स पुढील एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्के दुप्पट करू शकतात.
Cream Section Separator
चला जाणून घेऊया कोणते आहेत ते स्टॉक?
फेडरल बँक - येत्या दिवाळीला कंपनीच्या शेअरची किंमत 230 रुपयांपर्यंत जाऊ शकते.
रेणुका शुगर- कमजोर होत असलेल्या रुपयामुळे साखर कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाली आहे.
अनुज गुप्ता यांचा अंदाज आहे की कंपनीच्या शेअरची किंमत 120 रुपयांपर्यंत जाऊ शकते.
कोल इंडिया लिमिटेड: कंपनीच्या एका शेअरची किंमत सध्याच्या 238 रुपयांवरून 500 रुपयांपर्यंत जाऊ शकते.
DLF - अनुज गुप्ता सांगतात की, या स्टॉकची टार्गेट किंमत 600 रुपये आहे.
इंडियन हॉटेल कंपनी- कंपनीच्या शेअरची किंमत येत्या एका वर्षात 255 रुपयांपासून 500 रुपयांच्या पातळीवर जाऊ शकते.