Red Section Separator

गेल्या तीन महिन्यांत अक्षय कुमारने 'सम्राट पृथ्वीराज' आणि 'रक्षा बंधन' हे दोन चित्रपट दिले, हे दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले.

Cream Section Separator

या वर्षी आणि येत्या वर्षभरात अक्षय कुमारचे 9 चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहेत.

अक्षय कुमारवर 9 चित्रपट म्हणजे निर्मात्यांचे करोडो रुपये पणाला लागले आहेत.

आज आम्ही तुम्हाला अक्षय कुमारच्या या चित्रपटांबद्दल सांगणार आहोत जे रिलीज होणार आहेत.

जॉली एलएलबी ३

सूरराय पोत्रु

'बडे मियाँ छोटे मियाँ'

कॅप्सूल गिल

गुरखा

राम सेतू

OMG 2

सेल्फी

Red Section Separator

कठपुतळी