Red Section Separator

दयाबेनची भूमिका लोकप्रिय केलेली दिशा वाकानी मॅटर्निटी ब्रेकनंतर शोमध्ये परतलेली नाही.

Cream Section Separator

सोनू भिडेचा रोल केलेल्या निधी भानुशालीने उच्च शिक्षणासाठी मालिका सोडली.

12 वर्षं अंजलीची भूमिका केलेल्या नेहा मेहता यांनी 2020 मध्ये शोला राम राम केला

सोढीचा रोल करणाऱ्या गुरुचरण सिंग यांनी वडिलांच्या आरोग्याच्या कारणामुळे शो सोडला.

झील मेहताने अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

टप्पूच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेल्या Bhavya Gandhi ने 8 वर्षांपेक्षा अधिक काळानंतर मालिका सोडली.

वैयक्तिक आयुष्याला वेळ देण्यासाठी दिलखुशने शोला बाय-बाय केलं.

बावरी म्हणून जवळपास सहा वर्षं काम केल्यानंतर मोनिका भदोरिया मालिकेतून बाहेर पडली.

TMKOC ही मालिका गेली अनेक वर्षं प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे.