Red Section Separator

दीपिका : ब्रह्मास्त्र या चित्रपटात जल देवीची भूमिका साकारणार आहे.

Cream Section Separator

डिम्पल कापडिया : बॉलिवूड क्वीन डिम्पल कापडियाही या चित्रपटात भूमिका साकारणार आहे.

शाहरुख खान : बॉलिवूड किंग खानदेखील या चित्रपटात आपला करिष्मा दाखवणार आहे. एका शास्त्रज्ञांचे पात्र शाहरुख खान साकारणार आहे.

अमिताभ बच्चन : बिग बी एका गुरूच्या भूमिकेत दिसणार आहेत.

काजोल : माध्यमानुसार काजोल एका निर्णायक भूमिकेत दिसणार आहे.

माधुरी दीक्षित : माधुरी दीक्षित ब्रह्मास्त्र या सिनेमात दुर्गा देवीच्या भूमिकेत दिसणार आहे.

मौनी रॉय : टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयने आधीपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने मोठ्या पडद्यावर गोल्ड या सिनेमातून पदार्पण केलं आहे.

नागार्जुन : साउथ सुपरस्टार नागार्जुन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये परतणार आहेत.

रणवीर सिंग : तर उत्साही अभिनेता रणवीर सिंग आणि वरुण धवन एका आयटम साँगवर थिरकणार आहेत.

एसएस राजामौली : चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी ब्रह्मास्त्र या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

वरुण धवन : रणवीर सिंगसोबत वरुण धवन एका गाण्यात काम करणार आहे.