Red Section Separator
शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे तुमच्यासाठी अधिक फायद्याचे ठरू शकते.
Cream Section Separator
मात्र यासाठी तुम्हाला योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे.
जर तुम्ही बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
अतुल ऑटोचे शेअर्स या महिन्यात आतापर्यंत 38 टक्क्यांनी वाढले आहेत.
अॅक्सिटा कॉटन ही आघाडीची कंपनी गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे.
जवळपास तीन वर्षांत कंपनीचे शेअर्स सुमारे 1600 टक्क्यांनी वाढले आहेत.
गेल्या काही काळापासून मेटल स्टॉक्स पुन्हा जोरदार कल दिसून येत आहे.
शंकर शर्माला वॉरंट जारी होताच या स्टॉकमध्ये 10% च्या मजबूत तेजीने मल्टीबॅगर परतावा दिला आहे
रामा स्टील ट्यूब्सचे शेअर्स BSE वर 10 टक्क्यांच्या वाढीसह 116.05 रुपयांवर वरच्या सर्किटवर पोहोचले.