Red Section Separator

आलिया भट्ट सारखा यलो फ्लोरल प्रिंट ड्रेस लंच डेटिंगसाठी बेस्ट

Cream Section Separator

दुपारच्या आणि रात्रीच्या डेटिंगसाठी मोनोक्रोमॅटिक क्लोथ हा नवा ट्रेंड लोकप्रिय होत आहे

दीपिकासारखा ग्लॅमरस कॅज्युअल लूक, रिप्ड जीन्स, ब्रालेट टॉप, टाय अँड डाय जॅकेट, हाय हिल्स हे कॉम्बिनेशन डेटिंगसाठी लोकप्रिय होत आहे

रिप्ड जीन्स आणि बॅकलेस टॉप डेटिंगसाठी सेक्सी लूक देईल

दोघे आकर्षक डेनिम लूकमध्ये डेट एन्जॉय करू शकतात

क्यूट दिसण्यासाठी अनन्यासारखा मायक्रोफ्लोरल प्रिंटचा ऑफ शोल्डर ड्रेस डेटिंगसाठी ट्राय करू शकता

मलायकासारखा टोटल हॉट लूक पण डेटिंगसाठी हिट

अॅथलीजर लव्हर्स डेटिंगसाठी ब्लॅक स्पोर्ट्स ब्रा, रिप्ड डेनिम शॉर्ट्स, डेनिम जॅकेट असा लूक ट्राय करू शकतात

डेटिंगसाठी नोरासारखा सिंपल व्हाईट प्रिंटेड टीशर्ट, कलरफुल प्लेटेड स्कर्ट्स, हील्स असा लूक ट्राय करू शकता