Red Section Separator

आज आपण भारतामध्ये असलेली भगवान विष्णूची प्रसिद्ध मंदिरं जाणून घेऊ

Cream Section Separator

ओडिशातील जगन्नाथ मंदिर हे 'चार धाम'च्या यादीत येतं. येथे भाविकांची प्रंचड गर्दी असते.

Red Section Separator

भगवान विष्णूची प्रसिद्ध मंदिरं उत्तराखंडातील बद्रीनाथ मंदिर अलकनंदाच्या किनारी आहे. हेदेखील 'चार धाम'मधील एक आहे.

दक्षिण भारतातील तिरुचिरापल्ली शहरात रंगानाथ स्वामी मंदिर आहे. लंकेतून भारतात परतल्यानंतर श्रीरामांनी या मंदिरात पूजा केलेली होती.

Red Section Separator

महाराष्ट्रातील पंढरपुरात विठ्ठल-रुख्मिणीचं मंदिर प्रसिद्ध आहे. विठ्ठल हे भगवान विष्णूचं एक रुप आहे.

द्वारकाधीश मंदिर हे 2000 वर्षांपुर्वीचं मंदिरं आहे. हेदेखील 'चार धाम'मधील एक आहे.

उत्तर प्रदेशातील वृदांवनमध्ये बांके बिहारी हे मंदिर आहे. येथील श्रीकृष्णाची त्रिभंग रुपाने पूजा केली जाते.

Red Section Separator

विशाखापट्टनममध्ये सिंहाचलम मंदिरात विष्णूचा नरसिंह अवतार आहे. येथे भाविकांची मोठी गर्दी असते.

आंध्रातील तिरुपती बालाजी मंदिर प्रसिद्ध आहे. सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये याची गणना होते.

भगवान विष्णुचं सर्वात जुनं मंदिर म्हणून तिरुपतीजवळच व्यंकटेश्वरांचं मंदिर आहे.

Cream Section Separator

अयोध्येतील कनक मंदिरात विष्णूचा राम अवतार आहे. राम नवमीला भाविकांची प्रचंड गर्दी असते.