Red Section Separator

काजोल : हिऱ्याच्या ओम अंगठीला भाग्यवान मानते. ही अंगठी तिला अजय देवगणने भेट दिली होती. अभिनेत्रीचा असा विश्वास आहे की यामुळे तिला खूप शांतता मिळते.

Cream Section Separator

अमिताभ बच्चन : यांनी हातात नीलमची अंगठी घातली आहे. ही अंगठी घातल्यानंतर त्यांच्या करिअरमध्ये बरीच प्रगती झाल्याचे बिग बींचे मत आहे.

रणवीर सिंग : काळ्या धाग्याला आपला लकी चार्म मानतो. हा धागा त्याच्या आईने घातला होता.

शाहरुख खान : आपल्या आयुष्यातील ५५५ नंबरला भाग्यवान मानतो. किंग खान त्याच्या सर्व वाहनांचा क्रमांक ५५५ ठेवतो.

विद्या बालन : पाकिस्तानच्या हाश्मी काजलला भाग्यवान मानते. हाश्मी काजल आणि मण्यांनी बनवलेल्या ब्रेसलेटमुळे तिचे वैयक्तिक आयुष्य सुधारले आहे, असे अभिनेत्रीचे मत आहे.

दीपिका पदुकोण : गणपती बाप्पाला खूप मानते. कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सिद्धिविनायक मंदिरात जाण्यास अभिनेत्री विसरत नाही.

कतरिना कैफ अजमेर शरीफ दर्गा : कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कतरिना कैफ अजमेर शरीफ दर्ग्याला जायला विसरत नाही.

रणबीर कपूर : आपला लकी नंबर 8 मानतो. अभिनेत्याने आपल्या कारच्या नंबर प्लेटवर आणि जर्सीवरही 8 नंबर लिहिला आहे