Red Section Separator

थ्री लेवल झिगझॅग रोड, सिक्कीम : हा रस्ता समुद्रसपाटीपासून ११,२०० फूट उंचीवरुन जातो.

Cream Section Separator

कोली हिल्स रोड, तमिळनाडू : या रस्त्यावर सलग ७० हेअरपिन वळण आहेत.

कोली हिल्स रोड येथील या रस्त्यावरुन जाताना थोडासाही निष्काळजीपणा मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो.

माथेरान-नेरळ रोड : हा रस्ता इतका अरुंद आहे की, तुम्ही गाडीचा वेग अजिबात वाढवूच शकत नाहीत.

जोजी ला पास :या ठिकाणी तापमान हे उणे -४५ डिग्री सेल्सियस पर्यंत खाली जाते. बर्फवृष्टीदरम्यान हा रस्ता अत्यांत धोकादायक बनतो.

किन्नौर-कल्पा रोड हिमाचल प्रदेशातील किन्नौर ते कल्पा या मार्गाला जोडणाऱ्या महामार्गाला 'नर्क हायवे' असंही म्हणता येईल.

हा रस्ता डोंगराला कोरुन तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावरुन जाताना एकीकडे दरी आणि धोकादायक बोगदे आढळून येतात.

किश्तवर-कैलास रोड : हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग २४४ चा एक भाग आहे, जो चिनाब नदीच्या बाजूने जातो.