Red Section Separator
लेह- मनाली रोड दोन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेला आहे.
Cream Section Separator
जोझिला हा सगळ्यात खतरनाक पर्वतीय रस्ता आहे.
हिमचल प्रदेशातील सुंदर डोंगरात असलेल्या या गाटा लुप्समध्ये भुतांचा निवास असल्याचे बोलले जाते
मुंबईपासून १०८ किमी अंतरावर असलेला माथेरानचा हा रस्ता तब्बल २६०० फूट उंचीवर आहे
तिब्बेट रोडचा हा नॅशनल हायवे २२ डोंगर पोखरुन बनवण्यात आलेला आहे
तिब्बेट रोडच्या या नॅशनल हायवेला मृत्यूचा मार्ग असे देखील म्हणतात
वल्पराई तिरुपती घाट या आंध्र प्रदेशातील तिरुपतीच्या या रस्त्यावर गाडी चालवताना विशेष काळजीची गरज आहे