Red Section Separator

शरीरात विटामिन डी च्या कमतरतेमुळे मधुमेह, ब्लड प्रेशर आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.

Cream Section Separator

शरीराला योग्य त्या प्रमाणात विटामिन डी न मिळाल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

सकाळी कोवळे ऊन घेतल्यास शरीराला विटामिन डी मिळतं.

आयुर्वेदातील अभ्यंग मालिश केल्यास शरीराला विटामिन डी मिळतं.

गाईच्या दुधाच्या तुपाचे सेवन केल्यास शरीराला विटामिन डी मिळतं.

अंड्यातील सफेद भागाचे सेवन केल्यास शरीराला योग्य प्रमाणात विटामिन डी मिळतं.

सोयाबीनच्या सेवनाने शरीराला विटामिन डी मिळतं.

दुधामुळे शरीराला विटामिन डी मिळतं तसेच कॅल्शियमुळे हाडेही मजबूत होतात.