Red Section Separator

तुम्ही स्वत:ला रोखण्याचा प्रयत्न करत असता मात्र, तरी सुद्धा तुम्हाला पॉर्न पाहण्याची इच्छा होणे.

Cream Section Separator

पॉर्न पाहण्याच्या नादात तुम्ही तासनतास वेळ घालवता

तुम्हाला आपल्या पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवण्यात रस नसणे.

शारीरिक संबंध ठेवत असताना पॉर्नमध्ये पाहिल्याप्रमाणे आपल्या पार्टनरकडून खूपच जास्त अपेक्षा ठेवणे.

पॉर्नमध्ये पाहिलेल्या सैंदर्यानंतर तशी अपेक्षा तुम्ही करु लागता

जे व्यक्ती सातत्याने पॉर्न पाहतात त्यांना मानदुखी, पाठदुखी, सांधेदुखी या सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

हाय कॉलिटी आणि प्रिमियम अशा व्हिडिओजसाठी अनेकजण पैसे सुद्धा मोजतात. यामुळे त्यांचा खिसा खाली होतो.

ज्यावेळी एखादा कौटुबिंक कार्यक्रम किंवा मित्र मंडळी एकत्र भेटतात तेव्हा तुमचे लक्ष तेथे नसते