Red Section Separator

जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही अधिक मायलेज किंवा इंधन कार्यक्षम कारचा पर्याय निवडू शकता.

Cream Section Separator

जर तुम्ही कमी बजेटमध्ये उत्तम मायलेज आणि उत्तम फीचर्स असलेली कार शोधत असाल तर तुम्ही मारुती सेलेरियोसाठी जाऊ शकता.

Celerio च्या AMT वेरिएंट मॉडेलचे मायलेज 26.68 kmpl असल्याचा दावा केला जातो,

होंडाची सर्वात प्रसिद्ध कार होंडा सिटीचे नावही सर्वोत्कृष्ट मायलेज देणाऱ्या कारमध्ये समाविष्ट आहे. हि कर 26.5 kmpl चा मायलेज देते.

मारुती सुझुकी वॅगनआर 25.19 kmpl चे मायलेज देते. त्याचे मॅन्युअल मॉडेल 24.35 kmpl चा मायलेज देते.

टाटा टियागोचा AMT ट्रान्समिशन व्हेरिएंट 23.84 kmpl चा मायलेज देते..

टाटा टियागोची किंमत 5.22 लाख ते 7.64 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. ही कार 9 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

Renault कंपनीचा दावा आहे की Renault Kwid 22.3 kmpl चा मायलेज देते. त्याची सुरुवातीची किंमत 4.49 लाख ते 5.83 लाख रुपये आहे.