Red Section Separator
आजकाल नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर थांबा
Cream Section Separator
@आम्ही तुम्हाला भारतात लवकरच लॉन्च होणार्या काही उत्कृष्ट कारची माहिती देत आहोत
ज्या तुमच्या बजेटमध्ये बसतील आणि किफायतशीर देखील ठरतील.
Maruti Suzuki New Swift : मारुती सुझुकी आपल्या नवीन जनरेशन स्विफ्टचे फेसलिफ्ट मॉडेल यावर्षी लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
Maruti Baleno Cross : नवीन मॉडेल 2023 च्या सुरुवातीला सादर केले जाईल. याची किंमत सुमारे 8 लाख रुपये असू शकते.
Hyundai Grand i10 Nios : Hyundai Grand i10 Nios ही भारतीय कार बाजारपेठेतील एक उत्तम छोटी कार आहे
Mahindra XUV300 : हे नवीन मॉडेल या वर्षाच्या अखेरीस लॉन्च केले जाऊ शकते.
Mahindra Bolero Neo Plus : बोलेरो निओ प्लस P4 आणि P10 या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध करून दिला जाईल.