Red Section Separator
प्रथिने आपल्या शरीराला ऊर्जा देतात. त्यामुळे आपण रोज प्रथिनयुक्त आहार घ्यायला हवा.
Cream Section Separator
स्नायू तयार करण्यासाठी प्रोटीन पावडर व्यतिरिक्त स्वस्त पर्यायही उपलब्ध आहेत.
प्रोटीन्सची गरज नियंत्रणात ठेवण्यासाठी किफायतशीर पदार्थ चांगले असतात.
राजगिऱ्यामध्ये प्रथिने आणि अमिनो अॅसिड तुलनेत अधिक असते. त्यात एका सर्व्हिंगमध्ये ५ ग्रॅम प्रथिने असतात.
शेंगदाणे २० अमिनो अॅसिडसह आर्जिनिन नावाच्या प्रथिनांचा सर्वात मोठा स्त्रोत आहे.
मसूर ही वनस्पती आधारित सर्वोत्तम प्रथिने आहेत. यामध्ये फेनिल एलिन, ल्यूसिन, व्हॅलिन सारखी अमिनो अॅसिड सुद्धा असते.
चण्यामध्ये भरपूर प्रोटीन असते. यामध्ये १८ टक्के प्रथिने असतात.
रोजच्या प्रोटीनचे प्रमाण वाढवण्यासाठी पनीरचे सेवन केले पाहिजे.