Red Section Separator
सणासुदीचा हंगाम सुरु आहे. या काळात अनेकजण कार खरेदीला प्राधान्य देतात.
Cream Section Separator
कार कंपन्याही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर देत असतात.
मारुती कंपनीच्या कार खरेदीवर 25 ते 59 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
मारुती सुझुकी नवीन 2022 अल्टो K10 वर 25,000 रुपयांची सूट देत आहे.
Alto 800cc (Alto 800cc) हॅचबॅकला 29,000 रुपयांचे फायदे मिळत आहेत.
टाटा कंपनीकडून नवीन कार खरेदी केल्यास 40 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे.
रेनॉल्ट Triber वर 50,000 रुपयांपर्यंत कमाल सूट ऑफर आहेत.
Kwid वर कमाल 35,000 रुपयांची सूट दिली जात आहे.