Red Section Separator

अनेक कंपन्या त्यांच्या पोझिशनल गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सची भेट देत आहेत.

Cream Section Separator

पुढील आठवड्यात 5 कंपन्या एक्स-बोनस म्हणून व्यवहार करतील.

नेमक्या कोणत्या आहेत या कंपन्या त्यांच्याबद्दल जाणून घेऊया

रुचिरा पेपर्स : 11 ऑक्टोबर 2022 | पात्र भागधारकांना स्टॉक बोनस म्हणून 10 टक्के स्टॉक देईल.

शिवालिक बिमेटल कंट्रोल्स : 13 ऑक्टोबर 2022 |  गुंतवणूकदारांना प्रत्येक 2 शेअर्समागे एक शेअर बोनस म्हणून दिला जाईल.

SecMark कन्सल्टन्सी : 13 ऑक्टोबर 2022 | पात्र भागधारकांना 2 शेअर्सवर 3 शेअर बोनस म्हणून दिले जातील.

Gretex कॉर्पोरेट सर्व्हिसेस: या स्मॉल कॅप कंपनीने प्रत्येक शेअरवर बोनस म्हणून 8 शेअर्स देण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 14 ऑक्टोबर ही बोनस शेअरची रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.