Red Section Separator

पाळी अनियमितपणे येण्याची समस्या अनेक महिलांना सतावते.

Cream Section Separator

चुकीची जीवनशैली, तणाव, Unhealthy आहार, कमी झोपणं ही यामागची कारणं असू शकतात.

PCOD, ओव्हरीमधील गाठ, PCOS, Hormonal Imbalance यामुळेही ही समस्या जाणवते.

तुमच्या Diet मध्ये विशिष्ट पदार्थांचा समावेश केल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

हळद आणि मध गरम दुधातून घेतल्यास पाळीची अनियमितता दूर होण्यास मदत होते.

रोज सकाळी रिकाम्यापोटी जिऱ्याचं पाणी घ्या. Regular Period येण्यास सुरूवात होईल.

अननसाचा तुमच्या Diet मध्ये समावेश केल्यास पाळीतील Blood Flow सुधारू शकतो. 23

PCOS ची समस्या असल्यास दालचिनीमुळे वेदना कमी होऊन Regular पाळी येण्यास मदत होईल.

Hormonal Balance करता नियमितपणे बडीशेप-पाणी प्या, हा उपाय फारच प्रभावी आहे.

तरीही तुमची अनियमित पाळीची समस्या कायम असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.