Red Section Separator

चुकीचे खाणे आणि अस्वस्थ जीवनशैलीमुळे पोटाशी संबंधित आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.

Cream Section Separator

अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता ही समस्या देखील त्यापैकीच एक आहे.

अ‍ॅसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी लोक औषधे घेतात.

परंतु औषधांच्या अतिसेवनामुळे अनेक दुष्परिणामही दिसून येतात.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही फळांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या सेवनाने तुम्हाला अ‍ॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो.

कलिंगडामध्ये असलेले फायबर पचनास मदत करते, अन्नाचे पचन व्यवस्थित होते, तेव्हा अ‍ॅसिडिटीचा त्रास होत नाही.

स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर फायबर, लोह, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन-सी असतात, हे सर्व घटक पचनक्रिया योग्य ठेवण्यास मदत करतात.

केळीमध्ये आढळणारे कॅल्शियम आणि फायबर अ‍ॅसिडिटी दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे, या फळाच्या सेवनाने अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता या दोन्हीमध्ये आराम मिळतो.

जर तुम्ही अ‍ॅसिडिटीच्या समस्येने जास्त चिंतेत असाल तर तुमच्या आहारात अंजीरचा समावेश नक्की करा.

काकडीतही टरबूजाप्रमाणे फायबरचे गुणधर्म असतात, काकडी सॅलड म्हणून खाल्ल्याने अ‍ॅसिडिटीपासून सुटका मिळते.