Red Section Separator
कामाचा ताण, मानसिक त्रास तसेच इतर गोष्टींमुळे डोकेदुखी होऊ शकते.
Cream Section Separator
मात्र काही घरगुती उपायांनी डोकेदुखी पासून तुम्ही सुटका मिळवू शकतात.
Red Section Separator
सुंठाची एक चमचा पावडर घ्या. पाणी टाकून त्याची पेस्ट बनवा आणि गरम करुन घ्या. यानंतर हे मिश्रण कपाळावर लावा. थोड्याच वेळात डोकेदुखी थांबेल.
लसणाची एका कळीचा रस बनवून प्यायल्याने देखील डोकेदुखीवर आराम मिळतो.
Red Section Separator
दालचिनी पावडरमध्ये पाणी टाकून पेस्ट बनवा. कपाळावर लावा आणि काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. लवकरच आराम मिळेल.
एका ग्लासमध्ये गरम पाण्यात लिंबाचा रस घालून प्यायला पाहिजे. जर गॅसमुळे डोकं दुखत असेल तर लगेचच आराम मिळेल.
Off-white Location
वारंवार होणार्या डोकेदुखीमुळे परेशान असाल तर रोज एक ग्लास गायीच्या दुधाचे सेवन केले पाहिजे. आराम मिळेल.
Red Section Separator
नारळाच्या तेलाने 10-15 मिनिट डोक्यावर मसाज केल्याने देखील डोकं दुखीत आराम मिळतो.