Red Section Separator
बदलत्या हवामानामुळे बऱ्याचदा लोक आजारी पडतात,
Cream Section Separator
यामुळे सर्दी, ताप खोकला यांसारखी लक्षणे उद्भवतात
व्हायरल तापाच्या समस्यांपासून स्वत:ला लांब ठेवण्यासाठी घरगुती उपाय करतील मदत
नारळ पाणी : यामध्ये भरपूर खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात.
याचे सेवन केल्याने शरीराला उर्जा मिळते, ज्यामुळे तुम्ही कमी आजारी पडता
दालचिनी : यामुळे घसादुखी, खोकला आणि सर्दीपासून आराम मिळतो
दालचिनी : यामुळे घसादुखी, खोकला आणि सर्दीपासून आराम मिळतो
मधामध्ये हळद टाकून ते चाटल्याने तुम्हाला नक्कीच खोकला आणि घसा दुखीच्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल
ओवा पाण्यात टाकून उकळावे आणि नंतर हे पाणी कोमट झाल्यावर प्यावे, यामुळे आराम मिळतो
तुळशीच्या पानांमध्ये प्रतिजैविक गुणधर्म आढळतात. ज्यामुळे विषाणूजन्य ताप रोखण्यास मदत होते.