Red Section Separator
रात्री उशिरा जेवल्याने कॅलरी वाढण्याचा धोका
Cream Section Separator
रात्री हेल्दी आणि लाइट डिनर घेणे आरोग्यासाठी लाभाचे
तळलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, चॉकलेट, चिप्स, केक, पेस्ट्रीज, आइसक्रीम खाणे टाळावे
रात्री उशिरा जेवल्यास अॅसिडिटीचा धोका
रात्री उशिरा जेवल्यास अन्न अनेकदा व्यवस्थित पचत नाही, यामुळे त्रास होऊ शकतो
पदार्थ चावून व्यवस्थित आणि सावकाश खा
रात्रीचे जेवण आणि झोप यात किमान तीन तासांचे अंतर हवे आणि झोपण्याआधी शतपावली करा
रात्री सूर्यास्ताआधी जेवण घ्या, रात्री शक्यतो खिचडी वा दलिया खा